दिवाळी अंकांनी साहित्यिक घडविले-अॅड. देवदत्त परुळेकर
किरातच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन महाराष्ट्राला दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. दिवाळी अंकांच्या माध्यमातून अनेक साहित्यिक घडले आहेत. शतक महोत्सवी साप्ताहिक किरातने देखील ही परंपरा जपत कोकणातील नवोदित लेखक - कविना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले असल्याचे प्रतिपादन संत…
