वेंगुर्ला आगारास १२ लाखांचे उत्पन्न
गणेशोत्सव कालावधीत मुंबई, बरिवली, विरार, परेल, पुणे या ठिकाणी जाण्यासाठी वेंगुर्ला आगारातर्फे सोडण्यात आलेल्या जादा एस.टी. गाड्यांमधून १८ दिवसांत १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एस.टी.महामंडळातर्फे चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव कालावधीत जादा बसफे-यांची व्यवस्था करण्यात आली हती. २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत बोरिवली,…
