निशाण तलाव येथे प्रथमच फडकविला झेंडा
जलस्वराज्य अभियानांतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निशाण तलाव येथे 15 ऑगस्ट रोजी यावर्षी प्रथमच झेंडावंदन करण्यात आले. हे झेंडावंदन स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक विजय गुरव यांच्या हस्ते झाले. मृद व जलसंधारण विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून जलस्वराज्य अभियानांतर्गत ज्या नगरपरिषदांचे पाणी पुरवठा करणारे स्वत:चे तलाव आहे, अशा ठिकाणी स्वातंत्र्याच्या…
