रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती हिरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वेंगुर्ला शाखेतर्फे आडेली शाळा नं.1 मधील सुमारे 100 शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर तालुकाध्यक्ष सिताराम लांबर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव परब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.…
