वेंगुर्ल्यातील आंबा थेट व्हाईट हाऊसच्या दारात
वेंगुर्ला येथील भूषण नाबर यांच्या बागेतील गोवा माणकूर आंब्याची पेटी तर महेश परब, सागर गडेकर व संतोष गाडेकर यांचा हापूस जातीचा आंबा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडे सुपूर्द करण्यात आला. भारतीय आंबा प्रचार कार्यक्रमतर्गत हा आंबा पाठविण्यात आला आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे आंब्याची…
