वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राला मानाचा ‘सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र‘ पुरस्कार
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यंदा आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या विद्यापीठा अंतर्गत कोकण विभागामध्ये एकूण १६ संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. या संशोधन केंद्रामध्ये शेतीविषयक संशोधन आणि विस्तार कार्य करण्यात येते. विद्यापीठाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या संशोधन केंद्रांपैकी…
