बॅ. नाथ पै यांचे विचार आत्मसात करुन त्यांचा वारसा पुढे नेण्याची गरज- पालकमंत्री उदय सामंत
बॅ. नाथ पै यांचे विचार आत्मसात करुन त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची आज गरज आहे. वेंगुर्ल्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी विकास निधी देत आहे. केसरकर यांनीही पालकमंत्री असताना भरपूर निधी दिला आहे. त्यामुळेच आज भाजी मार्केट, मच्छि मार्केट, झुलता पूल व अन्य विकासकामे झाली. मात्र…
