बीच रस्सीखेच स्पर्धेत पुरूष गटात पंजाब तर महिला गटात केरळ विजेते
टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व शिरोडा वेळागर सर्वे नं. ३९ मित्रमंडळाच्या सहकार्याने महाराष्ट्र टग ऑफ वॉर सिंधुदुर्गने शिरोडा-वेळागर बीचवर आयोजीत केलेल्या ३५ व्या सिनियर नॅशनल टग ऑफ वॉर बीच रस्सीखेच चॅम्पीयनशिप २०२२ स्पर्धेत अंतिम सामन्यात पुरूष गटातून पंजाब संघाने गुजराथ…
