डायव्हिंग खेळाडूंचे राष्ट्रीय स्तरावरील घवघवीत यश
राजकोट येथे पार पडलेल्या 38 सब जूनियर आणि 48 ज्युनियर डायव्हिंग नॅशनल चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेमधे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्लेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. मुलींच्या 18 वर्षाखालील आणि 13 वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या संघाने सांघिक विजेतेपद…
