नेरुरची रुची साकारणार छोट्या ‘बयो’ची भुमिका
वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी एकांकिकेच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण केलेली नेरुर गावची सुकन्या कु.रुची संजय नेरुरकर हिची ‘सोनी मराठी’ या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्न’ या मालिकेसाठी निवड झाली असून त्यातील ‘बयो’ या प्रमुख भुमिकेत ती आपल्याला दिसणार आहे. कलेच्या बाबतीत…
