वाचनाच्या प्रेरणेतून साक्षर व सुंदर भारत बनवा
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधून नगरवाचनालय वेंगुर्लातर्फे १५ व १६ ऑक्टोबर रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य…
