परराज्यांतील आंबा महोत्सवांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
कोकणातील हापूस आंबा देशातील मोठ¬ा शहरांमध्ये शेतक-यांमार्फत थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे सहकार व पणनमंत्री अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पणन मंडळाने नियोजन सुरु केले आहे. देशातील नवी दिल्ली, चंदिगड, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, पणजी, बेंगलोर, चेन्नई, हैद्राबाद, इंदोर, भोपाळ या…
