वृंदा कांबळी यांची ‘कुरवंडी‘ कादंबरी प्रकाशित
सुप्रसिद्ध साहित्यिका वृंदा कांबळी यांची ‘कुरवंडी‘ ही कादंबरी कणकवलीच्या विघ्नेश पुस्तक भांडारने नुकतीच प्रकाशित करुन वाचकांसाठी ती उपलब्ध केली आहे. या कादंबरीत वेगाने बदलणा-या ग्रामीण जीवनाचा चेहरा दाखवत असतानाच संपूर्ण ग्रामीण लोकजीवनाचे प्रतिबिंब त्यात उमटले आहे. वेगवान परिवर्तनाच्या गतीतून भोवंडून…
