हातमागला नव्या तंत्रज्ञानाची जोड द्या-राजन तेली
सिंधु आत्मनिर्भर अभियान अंतर्गत भाजपतर्फे वेंगुर्ला तालुक्यातील वजराट गावातील हातमाग कारागीरांचा सत्कार २ ऑक्टोबर रोजी करण्यात आला. यावेळी सिंधु आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर, आयटी सेलचे प्रदेश संयोजक सतीश निकम, बूथ अभियान कोकण विभाग संयोजक जितेंद्र डाकी, प्रभाकर सावंत, भाजप कार्यालयीन सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, वसंत…
