भ्याड हल्ल्याचा वेंगुर्ला नगरपरिषदेकडून निषेध
ठाणे महानगरपालिकेच्या उपआयुक्त कल्पिता पिंपळे ह्या मार्केटमधील अनधिकृत व्यवसाय करणा-यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या असता तेथील एका परप्रांतीय व्यवसायिकाने त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताची तीन बोटे छाटली गेली. या घटनेचा वेंगुर्ला न.प. कर्मचा-यांकडूनही जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार…
