६० विद्यार्थीनींना सायकल प्रदान
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून व गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या मार्फत तसेच मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेंतर्गत जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्गतर्फे वेंगुर्ला तालुक्यातील सात हायस्कूलमधील ६० विद्यार्थिनींना सायकल प्रदान करण्यात आल्या. अणसूर-पाल हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला परिवर्तन केंद्राचे…
