रामेश्वर मंदिर परिसरातील हायमास्टचे लोकार्पण
आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून स्थानिक आमदार विकास निधीतून वेंगुर्ला रामेश्वर मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या हायमास्टचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या ३० नोव्हेंबर रोजी रामेश्वराच्या जत्रोत्सवा दिवशी करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, शहर प्रमुख…
