लाखो रुपयांच्या कामाचे भूमिपूजन
उभादांडा-आडारी रस्ता ग्रामीण मार्गमध्ये पुलाचे बांधकाम या सुमारे ७५ लाखांच्या कामाचे भूमीपूजन ८ फेब्रुवारी रोजी आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. उभादांडा गावातील आडारी परबवाडा सीमेवर असलेला हा पूल पूर्ण खचून गेला होता. पावसाळ्यात या पुलाला संरक्षक कठडा…
