ठाकरे सरकारच्या विरोधात घंटानाद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली देवस्थाने सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने नियमावलींसह परिपत्रक जारी करुनही राज्य सरकारने महाराष्ट्रातील बरीच मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे आज वेंगुर्ला भाजपाच्यावतीने आणि भाविक, जनता, धार्मिक-अध्यात्मिक संस्था, संघटना, देवस्थानचे मानकरी, विविध सांप्रदायाचे मान्यवर यांच्या सहकार्याने येथील ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिरासमोर आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद…
