दत्तक पालक उपक्रमातील 42 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा, वेंगुर्ला ही संस्था मागील 3 वर्षे ‌‘दत्तक पालक‌’ उपक्रम राबवित आहे. यंदाचे चौथे वर्ष आहे. यावष होतकरू, अभ्यासू व आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील एकूण 42 विद्यार्थ्यांना ‌‘दत्तक पालक‌’ उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले असून त्यांना…

0 Comments

शहराच्या सर्वांगिण विकासासाठी नागरी कृती समिती ॲक्शन मोडवर

स्वच्छतेमध्ये नावलौकीक प्राप्त केलेले वेंगुर्ला शहर पालिकेच्या चाललेल्या धीम्या कारभारामुळे समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. शहरात अनेक समस्या निर्माण झाल्याने जागरूक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत नागरी कृती समिती पुनर्जिवीत केली आहे. या समितीतर्फे विविध विकासकामांचा स्पॉट पंचनाम्यांवर भर देत कामांची झालेली परिस्थिती जनतेसमोर आणली…

0 Comments

शैक्षणिक प्रगतीसाठी मोबाईलचा वापर करा – डॉ. शरयू आसोलकर

 मोबाईल ही सध्याची गरज असली तरी त्याचा उपयोग शैक्षणिक प्रगतीसाठी करून संस्कारक्षम बना. बाल साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे, त्याचे वाचन विद्यार्थ्यांनी करा. वाचनाने माणूस आणि समाज वाचता येतो. यासाठी प्रत्येकाने दररोज वाचन करा, असा सल्ला कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील…

0 Comments

बावडेकर विद्यालय मुख्याध्यापकपदी आबा कांबळी

आरवलीतील श्री देव वेतोबा देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खजिनदार मंगेश उर्फ आबा कांबळी यांची शिरोडा येथील अ.वि.बावडेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी बढतीने नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल वेतोबा देवस्थान समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष जयवंत राय, सचिव आबा टांककर, विश्वस्त…

0 Comments

राजवाडा निवासी मुंबई मित्रमंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

वेंगुर्ला-राजवाडा निवासी, मुंबई मित्रमंडळ यांचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२५ दि. २२ जून रोजी भावसार हॉल, परेल येथे उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर, प्रमुख पाहुणे जिदाल कंपनीचे माजी संचालक पुष्कराज कोले, माजी शासकीय अधिकारी किरण कुबल, मंडळाचे कर्तव्यदक्ष…

0 Comments

गाबित समाज समस्या निवारण मेळावा संपन्न

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात गाबित समाज समस्या निवारण मंचचे सदस्य तथा वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या पुढाकाराने वेंगुर्ला तालुका गाबित समाज व गाबित समाज समस्या निवारण मंच यांच्या माध्यमातून समाजाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. यावेळी गाबित…

0 Comments

आरवली पुलाचे बांधकाम सार्वजनिक खात्याकडून पूर्ण

आरवली वेतोबा देवस्थान समोरील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वेंगुर्ला आरवली मार्गे शिरोडा प्रवास सर्वच वाहनांसाठी पर्यायी मार्गाने करावा लागत होता. अखेर पुलाचे काम पुर्णत्वास आल्याने सोमवार दि. १६ जून पासून सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल दोन महिने…

0 Comments

माधवी घोगळे यांना ‘जिजाऊ पुरस्कार २०२५‘ प्रदान

कुटुंबाचा चरितार्थ चालवित असताना कठीण प्रसंगी हतबल न होता आपल्या मुलांना उत्तम संस्कार आणि शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट भरारी घेण्यासाठी अतोनात मेहनत घेतलेल्या तुळस येथील सौ. माधवी घोगळे या महिलेला सिधुदुर्ग भाजपाच्यावतीने ‘जिजाऊ पुरस्कार २०२५‘ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ…

0 Comments

वेंगुर्ल्यात गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा गुणगौरव सोहळा

 शिक्षण घेऊन केवळ नोकरी करणे हे उद्दिष्ट आता कालबाह्य झाले आहे. सध्याच्या युगात टिकून राहायचे असेल, वर्चस्व मिळवायचे असेल, तर आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आत्मसात करा. त्यामध्ये प्राविण्य मिळवा. उद्योगधंद्यांमध्ये बस्तान बसवून उद्योजक बना, असे आवाहन सारस्वत को-ऑप. बँकेचे संचालक सुनील सौदागर यांनी विद्यार्थ्यांना…

0 Comments

सौ. माधवी बबन घोगळे यांना भाजपा सिंधुदुर्ग यांच्यावतीने “जिजाऊ पुरस्कार 2025” प्रदान

हिंदवी स्वराज्य स्थापनेत मोलाचा वाटा असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भारतीय जनता पाट, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ‌‘जिजाऊ पुरस्कार 2025‌‘ चे आयोजन वेंगुर्लेत करण्यात आले. या वषचा पुरस्कार तुळस येथील सौ. माधवी बबन घोगळे यांना प्रदान करण्यात आला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ…

0 Comments