मठ हायस्कूल वाचविण्यासाठी शाळा बंद आंदोलन
मठ येथील रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल ही शाळा शासन निर्णयानुसार शुन्य शिक्षकी जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात 9 डिसेंबर रोजी कृती समिती, ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी, स्थानिक लोकप्रतिनिधी व माजी विद्यार्थी यांच्यावतीने हायस्कूलसमोर "हायस्कूल…
