गावचा विकास होण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – पालकमंत्री
वेंगुर्ला भाजपाच्यावतीने वेतोरे येथील गोगटे मंगल कार्यालयात आडेली जि.प.मतदार संघाचा कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी वायंगणी, दाभोली, खानोली येथील काही उबाठाच्या लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यात वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर, ग्रा.पं.सदस्य छाया नांदोस्कर, विद्या कांबळी यांच्यासह…
