वेंगुर्ल्यातील ४४ मंडळांना भजन साहित्याची भेट
कोकणातील भजनी कलेचा वारसा जपण्याकरिता दरवर्षीप्रमाणे यंदाही सावंतवाडी मतदारसंघात भजनी साहित्याचे वितरण करण्यात आले. यावर्षी जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांच्या माध्यामतून वेंगुर्ला तालुक्यातील सुमारे ४४ भजनी मंडळांना भजनी साहित्याचा लाभ देण्यात आला. यात तालुक्यातील ब्राह्मण सेवा मंडळ (वायंगणी), माऊली (वरची केरवाडी), वेताळ (तुळस),…
