कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून २८६ जणांची तपासणी
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांर्गत वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयात आयजित कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेला रूग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून डॉ.एच.के.मणेर, डॉ.गणेश मर्ढेकर, ऋचा प्रभू, योगेश कांबळे, राजेश पारधी, संतोष खानविलकर, रजत जोशी, नेहा पडते, शिल्पा दळवी, महादेव…
