भाजपातर्फे गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूजनांचा विशेष सत्कार
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवणाया आणि निष्ठापूर्वक कार्य करणारे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तथा संघाचे स्वयंसेवक अनंत आठले गुरूजी तसेच डॉ.वामन कशाळीकर यांचा वेंगुर्ला भाजपाच्यावतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन कृतज्ञता व्यक्त करीत विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे सुहास गवंडळकर, रवी शिरसाठ,…
