सौ. माधवी बबन घोगळे यांना भाजपा सिंधुदुर्ग यांच्यावतीने “जिजाऊ पुरस्कार 2025” प्रदान
हिंदवी स्वराज्य स्थापनेत मोलाचा वाटा असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भारतीय जनता पाट, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ‘जिजाऊ पुरस्कार 2025‘ चे आयोजन वेंगुर्लेत करण्यात आले. या वषचा पुरस्कार तुळस येथील सौ. माधवी बबन घोगळे यांना प्रदान करण्यात आला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ…
