शहरासाठी पोलीस पाटीलाची नियुक्ती करा!
वेंगुर्ला शहरामध्ये गेली कित्येक वर्षे पोलीस पाटील नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. तरी त्वरित पोलीस पाटीलाची नेमणूक करून शहरवासीयांची गैरसोय दूर करावी अशी मागणी वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी…
