शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने ‘नगरसभा‘ घ्यावी
वेंगुर्ला नगरपरिषदेवर प्रशासकाचे नियंत्रण नसल्यामुळे शहरातील विकासकामांची वाताहत झाली आहे. नगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. तरीही शहरवासीयांचे असंख्य प्रश्न कधीच सुटत नाहीत. ग्रामीण भागातील जनतेला आपले प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामसभा हे हक्काचे व्यासपीठ असते. त्याच धर्तीवर नगरपरिषद, नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी शासनाने नगरसभा घ्यावी अशा…
