योग्य मार्गदर्शन घेऊन शेतक-यांनी शेती करावी-वासुदेव नाईक
सध्या शेतीच्या बाबतीत तंत्रज्ञान विकसित होऊन आधुनिकीकरण झाले आहे. शेती करत असताना कोकण कृषी विद्यापीठाने जे मार्ग सुचवलेले असतील, त्याचे जे प्रमाण दिले आहे त्या पद्धतीने त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. ब-याच ठिकाणी लोक सेंद्रिय शेती, भाजीपाला याकडे वळायला लागली आहेत. यात वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे…
