जैतिर उत्सवाला फुलला भक्तीचा मळा
नराचा नारायण बनलेला हा जैतिर उत्सव तुळस गावातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या उत्सवाला माहेरवाशिणींबरोबरच अन्य भाविकही उपस्थिती दर्शवित असतात. त्यामुळे अलोट गर्दी पहायला मिळते. यंदा हा उत्सव २६ मे पासून सुरू झाला आहे. या उत्सवासाठी येणा-या भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे…
