व्हॉलीबॉल स्पर्धेत एरिक स्पोर्ट्स विजेता
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला भाजपा पुरस्कृत व जय मानसीश्वर मित्रमंडळाच्या सहकार्याने आयोजित ‘क्रीडा महाकुंभ 2025’ अंतर्गत प्रकाशझोतातील व्हॉलीबॉल स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला होता. यात एरिक स्पोर्ट्स वेंगुर्लाने विजेतेपद, गोवा-पालये येथील भूमिका संघाने उपविजेता, मानसीश्वर वेंगुर्ला संघाने तृतीय तर स्पायकर…
