मच्छीमार बांधव-भगिनिकडून देवाभाऊंचे आभार
भाजपाच्या गाववस्ती संफ अभियान अंतर्गत जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई व जिल्हा निमंत्रित सदस्य साईप्रसाद नाईक यांनी वायंगणी ग्रा.पं.हद्दीतील कांबळीवाडी व बागायतकरवाडी या मच्छीमार वस्तीत भेट देऊन महायुती सरकारने मच्छिमारांसाठी जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबाबत माहीती दिली. तसेच मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्यामुळे मिळणारे…
