लोकशाहीचे अवमूल्यन थांबविण्यासाठी संविधान जागर
भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून भारतीय राज्यघटनेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, वेंगुर्लेतर्फे संविधान जागृती उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आपला देश लोकशाही तत्वावर चालणारा आहे. मात्र, लोकशाही मुल्यांचे अवमुल्यन पावलोपावली होऊ लागले आहे. आजचे विद्याथ देशाचे भावी…
