शिरोडा माऊली मंदिरात सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा
शिरोडा येथील श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानच्यावतीने ४ ते १२ मार्च या कालावधीत माऊली मंदिरात ‘सहस्त्रचंडी अनुष्ठान-एक धार्मिक सोहळा‘ आयोजित केला आहे. या सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. दि.४ रोजी सकाळी ८ पासून धार्मिक कार्यक्रम, आरती, तीर्थप्रसाद, सायं.५ वा. ह.भ.प.हरिहर नातू…
