खाशाबा जाधव व्यायामशाळेचे लोकार्पण
वेंगुर्ला नगरपरिषदेने कॅम्प पॅव्हेलियन हॉलनजिक तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने शासनाच्या सुमारे २३ लाख निधीतून साकारलेल्या खाशाबा जाधव व्यायामशाळेचे लोकार्पण ३ फेब्रुवारी रोजी आमदार तथा सिधुरत्न समृद्धी योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, जिल्हा…
