म्हणूनच दळवी यांच्या दर्जेदार व व्यक्तिरेखा जबरदस्त प्रभावी झाल्या-वृंदा कांबळी
कोणताही लेखक व्यक्ति चित्रणासाठी किवा प्रसंग निर्मितीसाठी त्याच्या जगण्याच्या भोवतालातूनच निरीक्षणातून बीजे निवडत असतो. पण जयवंत दळवींनी त्यांना भेटलेल्या, पाहिलेल्या माणसांचे ताणतणाव, अंतर्गत पीळ समजून घेतले त्याविषयीचे चिंतन त्यानी आपल्या साहित्यातून मांडले त्यामुळेच त्यांच्या साहित्यकृती या दर्जेदार झाल्या. त्यांच्या व्यक्तिरेखा जबरदस्त प्रभावी झाल्या,…
