मुंबई-सिधुदुर्ग विमान वाहतूक सेवा पूर्ववत करा
पर्यटन जिल्हा सिधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी येथे विमानतळ कार्यान्वित केले आहे. मात्र, सद्यस्थितीत ‘मुंबई - सिधुदुर्ग - मुंबई‘ अशी विमान वाहतूक सेवा काही कारणास्तव बंद करण्यात आली आहे. यामुळे दिवाळीच्या सुट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात होणाया पर्यटनाच्या व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सुरेश प्रभू यांनी…
