वेंगुर्ल्यात वसुबारस उत्साहात साजरी
वेंगुर्ला भाजपाच्यावतीने वसुबारसचे औचित्य साधून २८ ऑक्टोबर रोजी शेतकर्यांच्या निवासस्थानी गोमातेचे पूजन करण्यात आले. वेंगुर्ला शहरातील हॉस्पिटल नाका, होळकर मंदिर शेजारील अॅड.प्रकाश बोवलेकर, भटवाडी येथील कल्याण सावंत, अनिल आठलेकर, आडी स्टॉप नजिकचे मेघा पाटकर यांच्या निवासस्थानी असलेल्या गाईचे पूजन करताना त्यांना औक्षण करून…
