वेंगुर्ला नगरपरिषद कोकण विभागात प्रथम ः ७५ लाखांच्या बक्षिसाला पात्र
स्वच्छतेसह पर्यावरण रक्षण यासारख्या सर्व क्षेत्रात वेंगुर्ला नगरपरिषेने ‘माझी वसुंधरा अभियान ४.०‘‘ अंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळे १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या या गटात वेंगुर्ला नगरपरिषदेला कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून ७५ लाखांचे बक्षिस मिळणार आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छतेमधून समृद्धीकडे आणि विकासाकडे…
