विशाल परब यांच्याकडून दिव्यांग बांधवांना शिधा वाटप
दिव्यांग स्वतः असंख्य अडचणींचा सामना करत ते जगण्यासाठी संघर्ष करतात. त्यांची ध्येयशक्ती आमच्यासारख्यांना काम करण्यासाठी उमेद देते. भविष्यात दिव्यांगांसाठी भरीव काम करायचे आहे. विशाल परब फाऊंडेशन आणि भाजपाच्या माध्यमातून आपण ते करेन, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी…
