विद्यार्थी, शिक्षक गुणगौरव संपन्न
कोकण कला व शिक्षण विकास संस्था व वेंगुर्ला भाजपा यांच्यातर्फे कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते वेंगुर्ला तालुक्यात गुणवंत विद्यार्थी तसेच १०० टक्के निकाल देणाया शाळा व ज्युनि. कॉलेजच्या मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजन तेली, कोकण कला…
