‘माझी लाडकी बहिण‘साठी ७७ हजार अर्ज
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण‘ योजनेची जिल्हा प्रशासनातर्फे प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने आत्तापर्यंत ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने ७७ हजार ४०८ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातून ऑनलाईन पद्धतीने २६ हजार २९२ आणि ऑफलाईन पद्धतीने ४३ हजार ९७६ असे एकूण ७० हजार २६८ अर्ज ग्रामीण…
