फूटबॉल मैदान, सिंथेटिक ट्रॅकसह प्रेक्षक गॅलरीला हिरवा कंदील
क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून 12 कोटीच्या कामांना मंजुरी वेंगुर्ले कॅम्प येथे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 12 कोटीचा निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी वेंगुर्लातील जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली…
