रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन अध्यक्षपदी रो.योगेश नाईक
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनची सन २०२४-२५ साठी नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी नाईक ॲग्रो एजन्सी चे प्रोप्रायटर, रो.योगेश नाईक यांची निवड केली आहे. सचिवपदी ॲड. रो.प्रथमेश नाईक, उपाध्यक्षपदी रो.मृणाल परब तर खजिनदार पदी रो.मुकूल सातार्डेकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.…
