जागतिक रक्तदानाच्या निमित्ताने रक्तदात्यांचा सन्मान
मानव कितीही प्रगत झाला तरी रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. त्यामुळे माणसाचा प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच जागतिक रक्तदानाच्या निमित्ताने रक्तदान उपक्रम घेणारी संस्था आणि उत्स्फूर्तपणे रक्तदान करणारे रक्तदाते यांचा वेंगुर्ला भाजपाच्यावतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये गेल्या ९…
