‘मैत्री-८९‘च्या स्नेहमेळाव्यात उल्लेखनीय कार्य करणा-यांचा सन्मान
‘मैत्री ८९‘ या पाटकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी सलग ७ वर्षे एकत्र येत स्नेहमेळाव्याचे आयोजन करीत आनंद लुटला. हा कार्यक्रम १ जून रोजी वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संपन्न झाला. या स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून वेंगुर्ला येथे रूग्णसेवा करणारे प्रसिद्ध डॉ.राधाकृष्ण मांजरेकर, प्रसिद्ध…
