वेंगुर्ल्यात आनंदनाथ महाराजांच्या ‘संचारस्थळे’ ग्रंथाचे लोकार्पण
ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, बुधवार 12 जून 2024 रोजी वेंगुर्ले श्री स्वामी समर्थ आत्मलिंग पादुका मठ येथे प.पु. आनंदनाथ महाराजांच्या समाधी प्रवेशाला 121 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त ‘संचारस्थळे’ या ग्रंथाचे लोकार्पण व पूजन करण्यात आले. प.पु. आनंदनाथ महाराज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी सकाळी त्यांचे वंशज…
