महिलांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून म्हाडा-कॅम्पकॉर्नर येथील महिलांच्यावतीने वटवृक्षाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा परब यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपांची लागवड करण्यात आली.       यावेळी प्रविणा खानोलकर, सामाजिक कार्यकर्ते बाबली वायंगणकर, प्रणव वायंगणकर, गौरी माईणकर, ऋतुजा शेटकर, प्रियांका कोयंडे, साधना कोणेकर, साधना शिरोडकर, सपना धुरी, कमल तोडकर, रीया वायंगणकर, नमिता भोसले, सुप्रिया जाधव, निधी…

0 Comments

नविन पिढीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा –  गणेश कुशे

जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला अथक परिश्रम करावेच लागतील, तरच आपण यशाच्या राजमार्गावर पूढे जावू. नविन पिढीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था फोंडाघाटचे उपाध्यक्ष गणेश कुशे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दीपकभाई…

0 Comments

शहरातील विविध समस्यांबाबत शिवसेनेने वेधले लक्ष

वेंगुर्ला शहरातील नागरिकांना भेडसावणा-या वाहतूक कोंडी व स्वच्छतेची समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात शिवसेनेच्या माध्यमातून वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची भेट घेऊन लेखी निवेदन देत लक्ष वेधले आहे. वेंगुर्ला बाजारपेठेत नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था करावी, शहरातील भटक्या मोकाट जनावरांचा त्रास व्यापारी, वाहने, पादचारी यांना होत…

0 Comments

स्वच्छ सुंदर बसस्थानक वेंगुर्ला बसस्थानक प्रथम

राज्य परिवहन महामंडळा मार्फत हिदुहृदयसम्राटबाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल एसटी महामंडळाचे जनसंफ अधिकारी अभिजीत भोसले यनी जाहीर केला आहे. यात मुंबई प्रदेश झोन विभागातून वेंगुर्ला बसस्थानकाने ७२ गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यासाठी वेंगुर्ला आगार ५ लाख रूपयांच्या बक्षिसास पात्र ठरले…

0 Comments

निकालाची उज्ज्वल परंपरा कौतुकास्पद

अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थेच्यावतीने अणसूर पाल हायस्कूलमधील एसएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शाळेच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे मया-गोवा येथील उद्योजक विनायक कारभाटकर, संस्था अध्यक्ष आत्माराम गावडे, सेक्रेटरी लिलाधर गावडे, शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, सदस्य दिपक गावडे, देवू गावडे,…

0 Comments

मुलांनी आवडत्या क्षेत्रात प्रगती करा-न्याया.रायरीकर

नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे विविध देणगीदारांनी दिलेल्या देणगीतून प्राथमिक, माध्यमिक शालांत परीक्षा, उच्च माध्यमिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पारितोषिक वितरण समारंभ २३ जून रोजी संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात पार पडला. यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे दिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर,…

0 Comments

किनारपट्टी भागातील २७ कोटींच्या कामांना मंजूरी

सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील खाडी व समुद्र किनारपट्टीनजिकच्या गावातील महत्त्वाच्या कामांना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे बंदर विकासमंत्र्यांकडून मंजूरी मिळाली आहे. जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांनी वारंवार या कामांचा पाठपुरावा केला होता. वेंगुर्ला तालुक्यातील केळुस-मोबारवाडी जलमाई मंदिर येथे संरक्षण भित…

0 Comments

वेंगुर्ल्यात होणार मल्टी प्ले फिल्ड हॉलः क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह

वेंगुर्ला तालुका क्रीडा संकुल येथे नव्याने क्रीडा सुविधा निर्माण करण्याकरिता मल्टी प्ले फिल्ड हॉलची संकल्पना पूर्णत्वास येणार आहे. या कामासाठी सुमारे ३ कोटी ६५ लाख ९९ हजाराच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी बंदर क्रीडा व युवक…

0 Comments

प्रदेश महिला उपाध्यक्षपदी नम्रता कुबल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी वेंगुर्ल्याच्या माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फैजिया खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे…

0 Comments

किरण ठाकूर यांची सिंधुदुर्ग महाविद्यालयास सदिच्छा भेट

समूहाचे संस्थापक आणि सल्लागार किरण ठाकूर यांनी २१ जून रोजी मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी त्यांचे स्वागत गेले. या भेटीमध्ये त्यांनी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी वर्ग तसेच एनसीसी कॅडेट्स यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या…

0 Comments