कृषीदूतांकडून रक्षक सापळ्यांबाबत मार्गदर्शन
ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४ अंतर्गत वेतोरे-पालकरवाडी येथे आलेल्या कृषीदूतांनी तेथील शेतक-यांना रक्षक सापळ्याबाबत प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या कृषीदूतांचे वेतोरे-पालकरवाडी येथे आगमन झाले असून नुकतेच विविध प्रकारची किटकनाशके व सापळे तसेच त्यांचा वापर आणि फायदे याबाबत त्यांनी…
