असंघटित बांधकाम कामगार नोंदणी कक्षाचा शुभारंभ
महाराष्ट्र शासनाने राज्यातील असंघटित बांधकाम कामगारांसाठी केलेल्या योजनेचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य बांधकाम कामगारांना व्हावा, या उद्देशाने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या सूचनेनुसार वेंगुर्ला शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेनेतर्फे असंघटित बांधकाम कामगारांची या योजनेसाठी मोफत नावनोंदणी…
